JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सचिन पिळगावकरांची ऑनस्क्रीन बहीण आज कशी दिसते? पाहा ती सध्या काय करते

सचिन पिळगावकरांची ऑनस्क्रीन बहीण आज कशी दिसते? पाहा ती सध्या काय करते

2018 मध्ये तिने ‘एक सांगायचय’ या चित्रपटातून मराठीमध्ये पुनरागमन केल आहे.

0110

सचिन यांच्या 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटामध्ये अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने सचिन यांच्या बहिणीची म्हणजेच काननची व्यक्तिरेखा साकारली होती.

जाहिरात
0210

निखळ हास्याची ती कानन म्हणजेच राजेश्वरी सचदेव आज काय करते हा अनेकांना प्रश्न पडला आहे.

जाहिरात
0310

तर राजेश्वरी ही एक अभिभिनेत्री, उत्तम गायिका आणि थियेटर आर्टिस्टसुद्धा आहे.

जाहिरात
0410

राजेश्वरी ही मूळची पंजाबी आहे.

जाहिरात
0510

राजेश्वरीने अभिनेता वरुण वडोलासोबत लग्न केल आहे.

जाहिरात
0610

एका टीव्ही शोमध्ये राजेश्वरी आणि वरुणची ओळख झाली होती.

जाहिरात
0710

वरुण वडोला हिंदी मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.

जाहिरात
0810

राजेश्वरीने काही मोजक्या चित्रपटांत काम केलं आहे.

जाहिरात
0910

2018 मध्ये तिने 'एक सांगायचय' या चित्रपटातून मराठीमध्ये पुनरागमन केल आहे.

जाहिरात
1010

राजेश्वरी आणि वरुण यांना एक मुलगासुद्धा आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या