JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सामान्य मुलगी कशी झाली बिग बॉसची विजेती? पाहा मेघा धाडेचा अविश्वसनीय प्रवास

सामान्य मुलगी कशी झाली बिग बॉसची विजेती? पाहा मेघा धाडेचा अविश्वसनीय प्रवास

मेघा धाडेला कशी मिळाली बिग बॉस मराठीमध्ये झळकण्याची संधी?

0116

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडे आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

जाहिरात
0216

मेघा एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे.

जाहिरात
0316

मेघाचा जन्म 22 मे 1984 मध्ये जळगाव येथे झाला आहे.

जाहिरात
0416

मेघाने 2012 मध्ये मराठी चित्रपटांत पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0516

मात्र त्या आधी मेघाने हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

जाहिरात
0616

मेघाने किस देश मे है मेरा दिल आणि कस्तुरी सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

जाहिरात
0716

त्याचबरोबर मेघाने डीडी नॅशनलवरील 'पेहचान' या मालिकेत सुद्धा काम केलं आहे.

जाहिरात
0816

2018 मध्ये मेघाने मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता.

जाहिरात
0916

इतकचं नव्हे तर ती या पर्वाची विजेती सुद्धा ठरली आहे.

जाहिरात
1016

बिग बॉस मराठीने मेघाला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

जाहिरात
1116

बिग बॉसच्या घरामध्ये तिने पहिल्या दिवसापासूनचं सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं.

जाहिरात
1216

त्यांनतर ती 'बिग बॉस 12' मध्ये सुद्धा वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

जाहिरात
1316

मेघाने मानसन्मान, एक होती राणी, सुपरस्टार यांसारख्या मराठी चित्रपटांत काम केल आहे.

जाहिरात
1416

तसेच मेघाने आज काय स्पेशल, एकदम कडक, अस्सल पाहुणे इरसाल नमुने, झुंज मराठमोळी यांसारख्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा काम केल आहे.

जाहिरात
1516

मेघा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.

जाहिरात
1616

बिग बॉस मराठीनंतर मेघाच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या