JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Twitter वर ट्रेंड होतेय Tejaswini Pandit, काय आहे कारण?

Twitter वर ट्रेंड होतेय Tejaswini Pandit, काय आहे कारण?

ट्विटरवर ट्रेंड होतेय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, काय आहे कारण?

0107

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका असलेली वेबसिरीज 'रानबाजार'ने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

जाहिरात
0207

जेव्हापासून या वेबसिरीजचा (RaanBaazaar Trailer) ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोल्ड लुक चर्चेत आला आहे.

जाहिरात
0307

यामध्ये टॉम बॉय हेअर कट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसणाऱ्या तेजस्विनीनेसुद्धा सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

जाहिरात
0407

या वेबसीरिजमधील तेजस्विनीच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.

जाहिरात
0507

इतकंच नव्हे तर तेजस्विनी पंडित सध्या ट्विटरवर ट्रेंडदेखील करत आहे.

जाहिरात
0607

ट्रेलर पाहून अनेक नेटकऱ्यांनी तेजस्विनीला तिच्या बोल्ड लुक वरुन ट्रोलदेखील केलं होतं.

जाहिरात
0707

त्यांनतर अभिनेत्रींच्या आईने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहीत सर्वांचाच समाचार घेतला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या