मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी (tejaswini pandit )पंडित. तेजस्विनी सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. तेजस्विनी सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
जाहिरात
029
तिच्या यो फोटोवर काही मराठी कालकारांनी कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.
जाहिरात
039
यासोबतच तिच्या फोटोवर चाहत्यांकडून देखील कमेंटचा वर्षा होत आहे.
जाहिरात
049
तेजस्विनी पंडीत सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
जाहिरात
059
ती नेहमीच हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.
जाहिरात
069
तेजस्विनी पंडीत एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण तिचा तेजाज्ञा हा कपड्याचा ब्रॅण्ड देखील आहे.
जाहिरात
079
अनेक मराठी सिनेमात तिने अभिनय केला आहे. तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असतं.
जाहिरात
089
या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.
जाहिरात
099
वावटळ, रानभूल, टारगेट, गैर या चित्रपटात तेजस्विनीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.