पाहा सोनाली कुलकर्णीचं साडी कलेक्शन; अभिनेत्रीकडं आहेत एका पेक्षा एक सुंदर साड्या
सोनाली कुलकर्णी आहे साडी प्रेमी; तिचं साडी कलेक्शन पाहून तुम्ही देखील व्हाल अचंबित
- -MIN READ
Last Updated :
0110
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एक अष्टपैलू अभिनेत्री समजली जाते.
0210
सोनाली नेहमीचं साडीमध्ये वावरताना दिसते.
0310
सोनालीला साडीवर विशेष प्रेम आहे, हे अनेक लोकांना माहिती नसेल.
0410
सोनाली नेहमीचं विविध सुंदर साड्यांमध्ये आपल्याला दिसून येते.
0510
कोणताही कार्यक्रम असला किंवा पुरस्कार सोहळा सोनाली नेहमीच आकर्षक अशा साडीमध्ये पाहायला मिळते.
0610
इतकचं नव्हे तर, सोनालीकडे चक्क ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची साडी आहे.
0710
स्मिताजींची साडी त्यांच्या बहिणीने सोनालीला भेट म्हणून दिली आहे. आणि सोनालीने ती एका मौल्यवान खजिन्या सारखी जपली आहे.
0810
सोनाली सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेयर करत असते.
0910
मात्र यातील बरेच फोटो हे साडीवरचं असतात.
1010
आणि चाहत्यांना सुद्धा सोनालीचा साडी लुक मोठ्या प्रमाणात आवडतो.
- First Published :