सोनाली-कुणालची मालदीवमध्ये स्पेशल डेट; फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये जॉब करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
0107
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपल्या पतीसोबत मालदीव वेकेशन एन्जॉय करत आहे.
0207
सोनाली पती कुणालसोबत मालदीवमध्ये स्पेशल डेटचा आनंद घेत आहे.
0307
सोनाली सध्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी मालदीवचे सुंदर फोटो शेयर करत आहे.
0407
सोनाली मालदीवमध्ये आपला पती कुणालचा वाढदिवस साजरा करत आहे.
0507
सोनाली आणि कुणाल स्पेशल डिनर डेटसुद्धा करत आहेत. आणि त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
0607
या फोटोमध्ये सोनाली आणि कुणाल एकमेकांच्या डोळ्यात बुडालेले दिसत आहेत.
0707
सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये जॉब करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे.
- First Published :