मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
याई रे याई रे… म्हणत सोनाली कुलकर्णी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला देतेय लुकमध्ये टक्कर!
याई रे याई रे… म्हणत सोनाली कुलकर्णी रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला देतेय लुकमध्ये टक्कर!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं याई रे याई रे… म्हणत तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला लुकमध्ये मात देताना दिसत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं याई रे याई रे… म्हणत तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरला लुकमध्ये मात देताना दिसत आहे.
जाहिरात
0208
सोनालीचं हे फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
जाहिरात
0308
प्रत्येक फोटोत सोनाली वेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
जाहिरात
0408
सोनालीनं हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, याई रे याई रे… जो़र लगाके नाचे रे..
जाहिरात
0508
चाहत्यांना देखील सोनालीचा हा स्टटिंन लुक भलताच आवडलेला दिसत आहे.
जाहिरात
0608
नेहमीच सोनाली हटके फोटोशूटमुळे लक्षवेधून घेताना दिसते.
जाहिरात
0708
सोनाली मागच्या काही दिवसांपासून तिच्या हनिमून फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
जाहिरात
0808
सोनालीचा हनिमून स्पेशल बिकीनी लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता ( फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टा)