'जबरदस्त बंबात जाळच' : श्रुती मराठेच्या हॉट Photo वर सुपर हॉट कमेंट!
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेने नुकतेच काही ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.यावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते.
0208
श्रुतीने नुकतेच ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
0308
ब्लॅक ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
0408
या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
0508
या कमेंटमध्ये 'जबरदस्त बंबात जाळच' ही कमेंट लक्षवेधी ठरत आहे.
0608
श्रुती मराठे नेहमीच सुंदरतेने चाहत्यांना घायाळ करत असते.
0708
विविध फोटोशूटमुळे ती चर्चेत असते.
0808
मराठमोळा साज असेल किंवा वेस्टर्न ती प्रत्येक लुकमध्ये खास दिसते.
- First Published :