अभिनेत्री रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
जाहिरात
0210
सैराट सिनेमातील आर्ची या भूमिकेमुळे रिंकूला वेगळी ओळख मिळाली. आजही चाहते तिला आर्ची नावानचं ओळखतात.
जाहिरात
0310
रिंकूने नुकतेच तिचे लाल साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
जाहिरात
0410
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे.
जाहिरात
0510
रिंकूच्या या फोटोवर चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे. त्याने म्हटलं आहे की, र्ची संध्याकाळी ये माझ्या घरी ह्याच साडीवर तुझ्यासाठी पुरण पोळी बनवायला सांगतो घरी 😂😛😛😛😄😄😄😄😂😂😂.. त्याची ही कमेंट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.
जाहिरात
0610
चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे.
जाहिरात
0710
रिंकूनं मराठीसह हिंदीत देखील अभिनयाचा ठसा उमठवला आहे.
जाहिरात
0810
रिंकू साडी असो की वेस्टर्न ड्रेस प्रत्येक लुकमध्ये खासच दिसते.
जाहिरात
0910
रिंकू विशेषकरून साडीत फोटो शेअर करत असते. नेहमीच तिच्या साडी लुकची सोशल मीडियावर चर्चा होत असते.
जाहिरात
1010
नुकतीच ती झुंड सिनेमात दिसली होती. ( फोटो साभार- रिंकू राजगुरू)