JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / आला वारा गेला वारा, ताईचा pic म्हणजे corona मध्ये sanitizer चा फवारा ; प्रिया बापटच्या PHOTO वर चाहत्याची भन्नाट कमेंट

आला वारा गेला वारा, ताईचा pic म्हणजे corona मध्ये sanitizer चा फवारा ; प्रिया बापटच्या PHOTO वर चाहत्याची भन्नाट कमेंट

प्रिया बापटने (Priya Bapat Latest Saree Look ) सोशल मीडियावर विविध रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.

0107

प्रिया बापटने सोशल मीडियावर विविध रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0207

गुलाबी, काळ्या, हिरव्या, निळ्या, जांभळ्या अशा रंगाच्या साड्या प्रियाने नेसल्या आहेत.

जाहिरात
0307

प्रियाने खाली बसून पोझ दिल्या आहेत. या सर्व साड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0407

प्रियाने हे फोटो शेअर करत म्हटेले आहे की, बैठे-बैठे क्या करें करना है कुछ काम, शुरू करो saree modelling लेकर @sawenchi का नाम, असे म्हटले आहे.

जाहिरात
0507

सावेंची हा एक साड्याचा ब्रॅंड आहे. प्रिया त्याची सहस्ंथापिका आहे.

जाहिरात
0607

प्रियाच्या या सुंदर फोटोवर चाहत्यांनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केले आहे.या सगळ्यात एका चाहत्याची मात्र प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे. ती म्हणजे आला वारा गेला वारा,आला वारा गेला वारा,

जाहिरात
0707

दर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले आहे की, खेळायला आवडते पत्यात रमी,फोटो पाहून पोर विचारतात हीच का ती संतूर वाली मम्मी!!

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या