बबली गर्ल प्रिया बापटच्या स्माईलवर चाहते फिदा , ग्लॅमरस फोटोंवर खिळल्या नजरा!
बबली गर्ल प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिनं नुकतच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
- -MIN READ
Last Updated :
0107
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिनं नुकतच ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
0207
प्रियाने तिचे हो फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
0307
प्रियाने फोटो शेअर करत म्हटलं आहे की या स्माईलला किता हार्ट द्याल.
0407
मग काय तिच्या या फोटोवर स्माईलचा पाऊसच सुरू झाला. चाहत्यांकडून या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
0507
पिंक कर्लरच्या या वनपिसमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे.
0607
प्रिया दुसऱ्या फोटोला देखील कॅप्शन देत म्हटलं आहे की, माझ्या पोझला किती लाईक्स द्याल.तर या फोटोला आतापर्यंत तीस हजारापेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.
0707
प्रियाच्या या रेड आणि पिंक गाऊन मधील फोटोशूटने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
- First Published :