Congratulations Movie: पूजा सावंत- सिद्धार्थ चांदेकर पडद्यावर करणार रोमान्स! नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
Congratulations:पूजा सावंत लकरच मराठीतील क्युट अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार आहे.
- -MIN READ
Last Updated :
019
मराठी अभिनेत्री पूजा सावंत सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे.
029
पूजा सावंत लकरच मराठीतील क्युट अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार आहे.
039
या दोघांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावरुन आपल्या नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे.
049
पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत.
059
प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
069
नुकतंच पूजा आणि लोकेश विजय गुप्ते यांनी आणखी एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
079
या चित्रपटाचं नाव 'माय डॅडस वेडिंग' असं असून त्याच शूटिंग लंडनमध्ये पूर्ण झालं.
089
या चित्रपटात पूजासोबत ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
099
त्यांनतर लगेचच पूजाने आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
- First Published :