JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Navratri Spl : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात नटल्या मराठी तारका, पाहा Photos

Navratri Spl : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात नटल्या मराठी तारका, पाहा Photos

Navratri 2021 : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड पाहायला मिळतो.

0115

आज 7 ऑक्टोबर 20201 पासून नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये नवरात्रौत्सवानिमित्ताने विविध फोटोशूट्स करण्याचा मोठा ट्रेंड पाहण्यास मिळतो. आज देखील मराठी अभिनेत्रींनी आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0215

ऋतुजा बागवेचा हा मराठमोळा अंदाज चाहत्यांना भलताच आवडलेला आहे.

जाहिरात
0315

मराठमोळी अभिनेत्री रश्मी अनपट हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत काही फोटो शेअर करत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0415

डॉ. डॉन फेम अभिनेत्री श्वेता शिंदेने देखील पिवळ्या रंगाचे फुलाचे दागिने घालून हटके फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
0515

श्वेताचा हा हटके अंदाज चाहत्यांना देखील आवडलेला आहे.

जाहिरात
0615

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने देखील पिवळ्या रंगच्या साडीत काही फोटो शेअर करत नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0715

बिग बॉस फेम गायत्री दातार हिने देखील पिवळ्या रंगाच्या वनपिसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0815

गायत्रीचा हा अवतार चाहत्यांना खूपच भावला आहे.

जाहिरात
0915

सर्वांची लाडकी डिंपल म्हणजे अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.

जाहिरात
1015

अभिनेत्री पूजा सावंतच्या पिवळ्या साडीतील फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.

जाहिरात
1115

जुई जोगळेकर हिच्या देखीव पिवळ्या साडीतील या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
1215

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने देखील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेताना फोटो शेअर करत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
1315

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने देखील तिचा मालिकेतील पिवळ्या साडीतील एक जुना फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
1415

राजेश्वरी खरात हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.

जाहिरात
1515

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकर हिने देखील पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या