JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / परमसुंदरी! स्टायलिश साडीमध्ये मृण्मयीने वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा PHOTO

परमसुंदरी! स्टायलिश साडीमध्ये मृण्मयीने वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा PHOTO

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या वेस्टर्न साडी लुकमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे. मृण्मयीने सुंदर असे साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मृण्मयीचा हा लुक सारेगमप लिटिल चम्पच्या सेटवरील आहे. मृण्मयी सतत आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत असतात, मृण्मयी सध्या झी टीव्हीवरील सिंगिंग शोमध्ये छोट्यांसोबत धम्माल मजामस्ती करताना दिसून येते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक दोन्ही लुकमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसते.

0106

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपल्या वेस्टर्न साडी लुकमध्ये चाहत्यांना घायाळ केलं आहे.

जाहिरात
0206

मृण्मयीने सुंदर असे साडीवरील फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0306

मृण्मयीचा हा लुक सारेगमप लिटिल चम्पच्या सेटवरील आहे.

जाहिरात
0406

मृण्मयी सतत आपल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्स करत असतात,

जाहिरात
0506

मृण्मयी सध्या झी टीव्हीवरील सिंगिंग शोमध्ये छोट्यांसोबत धम्माल मजामस्ती करताना दिसून येते.

जाहिरात
0606

वेस्टर्न असो किंवा पारंपरिक दोन्ही लुकमध्ये मृण्मयी खूपच सुंदर दिसते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या