हृता दुर्गुळे-प्रतीक शाहने हनिमूनसाठी निवडलं 'हे' ठिकाण, शेअर केले रोमँटिक PHOTO
Hruta durgule-Prateek Shah Wedding-नुकतंच हृता दुर्गुळेच्या हनिमूनचे फोटो समोर आले आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0108
मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या पती प्रतीक शाहसोबत कॉलिटि टाइम स्पेंड करत आहे.
0208
नुकतंच अभिनेत्रीच्या हनिमूनचे फोटो समोर आले आहेत.
0308
हृता दुर्गुळेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
0408
यातील एका फोटोमध्ये प्रतीक हॉटेलमध्ये बसून पदार्थांचा आस्वाद घेताना दिसून येत आहे.
0508
तर इतर दोन फोटोंमध्ये हृता आणि प्रतीक रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत.
0608
हृता आणि प्रतीकने आपल्या फोटोमध्ये ठिकाण मेन्शन केलं आहे.
0708
सध्या हे दोघे सेलिब्रेटी कपल इस्तंबुल टर्कीमध्ये आपला हनिमून साजरा करत आहेत.
0808
या दोघांनी नुकतंच मुंबईमध्ये अगदी खाजगी पद्धतीने लग्नगाठ बांधली होती.
- First Published :