JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'अशी सुंदरी दुसरी नाही',अमृता खानविलकरच्या फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

'अशी सुंदरी दुसरी नाही',अमृता खानविलकरच्या फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Amruta Khanvilkar Photos: अभिनेत्री अमृता खानविलकर सतत सोशल मीडियावर आपले नवनवीन लुक शेअर करत चाहत्यांच लक्ष वेधत असते.

0108

अभिनेत्री अमृता खानविलकर सतत सोशल मीडियावर आपले नवनवीन लुक शेअर करत चाहत्यांच लक्ष वेधत असते.

जाहिरात
0208

आजही अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना भुरळ घातली आहे.

जाहिरात
0308

अमृताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0408

यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसून येत आहे. पांढरी साडी आणि लाल रंगाच्या फुल स्लिव्ह्ज ब्लाउजमध्ये ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.

जाहिरात
0508

या चंद्र्मुखीला पाहून चाहते विविध कमेंट्स करत आहेत. काहींनी कमेंट्स करत म्हंटलय, 'अशी सुंदरी दुसरी नाही'

जाहिरात
0608

अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

जाहिरात
0708

अभिनेत्री नुकतंच आपल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आली होती.

जाहिरात
0808

या चित्रपटात ती अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत झळकली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या