मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतेच आंबा कलरत्या पैठणीत खास फोटोशूट केले आहे. यामुळे अपूर्वा सोशल मीडियावर पून्हा चर्चेत आली आहे.
शेवंता फेम मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अपूर्वाला हा मराठमोळा साज खूपच शोभून दिसत आहे. चाहत्यांनी देखील एक नंबर अशा कमेंट करत तिच्या सुंदरतेचे कौतुक केले आहे.
शेवंताची भूमिका करण्यास नकार दिल्यामुळे अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र मालिका सोडल्याचे खरे कारण तिनं चाहत्यांना सांगितलं आहे. चाहत्यांनी देखील दिला पाठिंबा दर्शवला आहे.