JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिज्ञा भावेची लगीनघाई : ग्रहमख विधीचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

अभिज्ञा भावेची लगीनघाई : ग्रहमख विधीचे PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी पूर्ण झाले आहेत. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

0113

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचं (Abhidnya Bhave) गुरुवार 7 जानेवारी रोजी लग्न होणार आहे. तिच्या लग्नाच्या आधीचे विधी सुरू झाले आहेत. अभिज्ञाचे मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी दणक्यात पार पडले आहेत.

जाहिरात
0213

अभिज्ञा लवकरच मेहूल पैसोबत (Mehul Pai) लग्नबंधनात अडकणार आहे.

जाहिरात
0313

ग्रहमख या विधीच्या वेळी अभिज्ञाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. या ती अतिशय सुंदर दिसत होती.

जाहिरात
0413

ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते.

जाहिरात
0513

अभिज्ञा सध्या रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
0613

अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.

जाहिरात
0713

अभिज्ञाच्या मेहंदी सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तेजस्वीनी पंडित, मयुरी देशमुख, साईनाथ, श्रेया बुगडे असे इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देण्यास हजर होते.

जाहिरात
0813

अभिज्ञा भावेचा होणारा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो.

जाहिरात
0913

अभिज्ञाने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
1013

अभिज्ञाच्या हातावर मेहूलच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

जाहिरात
1113

मेहंदीसाठी अभिज्ञाने फुलांचे दागिने आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या वेशात ती अतिशय क्यूट दिसत होती.

जाहिरात
1213

अभिज्ञा भावेच्या चेहऱ्यावर लग्नाचं तेज आलेलं दिसत आहे.

जाहिरात
1313

लग्नानंतर अभिज्ञा नव्या आयुष्यात पाऊल टाकणार आहे. यासाठी ती फारच उत्सुक आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या