वैभव तत्ववादीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, चित्रपट नव्हे तर यासाठी झाला सन्मान
या सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
- -MIN READ
Last Updated :
0107
मराठमोळा अभिनेता वैभव तत्ववादीने अनेक मराठी-हिंदी चित्रपट तर केलेच आहेत. शिवाय त्याने हिनीड वेबसीरिजसुद्धा केल्या आहेत.
0207
आता अभिनेत्याने या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. Dallas साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलचा हा पुरस्कार अभिनेत्याने पटकावला आहे.
0307
या सीरिजमधून लोकांना मनोरंजनातून वास्तवाची जाणीव करुन देण्यात आली होती.
0407
बिहारमधील एका छोट्याश्या गावात घडणारी ही कथा आहे.
0507
निर्मल म्हणजेच वैभव या सीरिजमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर आपल्या गावी परतलेला असतो.
0607
या सीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
0707
वैभवसह सर्वच कलाकारांच्या अभियाचं प्रचंड कौतुकदेखील झालं होतं.
- First Published :