अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
अभिनेता उमेश कामतने मराठी मालिका,नाटक आणि चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, ''मी ते दिवस खूप मिस करतो.. घरची साफसफाई करताना दिसला, घरी आलेला पहिला VCR आणि VHS.''
अभिनेत्याने पुढे लिहिलंय, '' माझ्या पहिल्या काही मालिका, कार्यक्रम आई बाबांनी प्रेमाने, कौतुकाने यात record करून ठेवले''.
सोबतच उमेशने म्हटलं आहे ''ते दिवस पुन्हा येणे नाही. पण या आठवणी कायम स्मरणात राहतील''.