Siddharth Jadhav Post: आपला सिद्धू’ म्हणून ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच चर्चेत असतो.
'आपला सिद्धू' म्हणून ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच चर्चेत असतो.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता आपल्या पत्नीसोबत काहीतरी बिनसल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत होता. परंतु या निव्वळ अफवा असल्याचं सांगत अभिनेत्याने या चर्चेला पूर्णविराम लावलं आहे.
सिद्धार्थने पोस्ट शेअर करत लिहलंय, ''Happy birthday Swara ... माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस..स्वराचा वाढदिवस..तुझ्या सगळ्या ईच्छा,स्वप्न पूर्ण होवोत..आणि बाबा आहेच ती पूर्ण करायला..अजून खूप मज्जा करत राहू..lv u forever swara''.