JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / खोल समुद्रात अभिनेत्रीची स्टंटबाजी; खतरनाक शार्कला खाऊ घातलं जेवण

खोल समुद्रात अभिनेत्रीची स्टंटबाजी; खतरनाक शार्कला खाऊ घातलं जेवण

समुद्रातील राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्कला ही अभिनेत्री खाऊ देताना दिसत आहे.

0110

मनस्वी ममगई ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सुपर मॉडेल म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0210

मनस्वी अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0310

तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0410

यावेळी देखील तिनं असंच एक अवाक् करणारं फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0510

तिनं हे अंडरवॉटर फोटोशूट केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0610

या फोटोंमध्ये ती खोल समुद्रात चक्क शार्क माशांसोबत मैत्री करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0710

समुद्रातील राक्षस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माशाला अगदी शांतपणे ती खाऊ देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0810

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
0910

मनस्वीनं 2014 साली अक्शन जॅक्सन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
1010

या चित्रपटात तिने खलनायकाची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या