JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Hruta Durgule चा ब्रायडल LOOK आहे फारच खास, पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचा Wedding Album

Hruta Durgule चा ब्रायडल LOOK आहे फारच खास, पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचा Wedding Album

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि दिग्दर्शक प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी काल मुंबईत लग्नगाठ बांधली.

0108

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ह्रता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि दिग्दर्शक प्रतीक शाह (Prateek Shah) यांनी काल मुंबईत लग्नगाठ बांधली.

जाहिरात
0208

हा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. यावेळी दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता.

जाहिरात
0308

लग्नाच्या काही वेळेतच हृता आणि प्रतीकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या या खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0408

हृता आणि प्रतीक अगदी पारंपरिक वेशभूषेत फारच सुंदर दिसत आहेत.

जाहिरात
0508

यावेळी हृताने पिवळ्या रंगाची आणि लाल काठ असलेली कांचीपुरम साडीची निवड केली आहे. तर प्रतीकने व्हाईट शेरवानी परिधान केली आहे.

जाहिरात
0608

या लग्नाला हृताच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' नाटकाचे सहकलाकार आणि निर्माती उमेश कामत आणि प्रिया बापट उपस्थित होते. शिवाय मन उडू उडू झालं मालिकेचे कलाकारसुद्धा उपस्थित होते.

जाहिरात
0708

हृता आणि प्रतीकने गुपचूप लग्न उरकत सर्वांनाच चकित केलं आहे.

जाहिरात
0808

या दोघांनी गेल्यावर्षी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या