JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Man Udu Udu Jhala:शेवटच्या दिवशी कलाकार झाले इमोशनल; एकत्र येत क्लिक केले झक्कास फोटो

Man Udu Udu Jhala:शेवटच्या दिवशी कलाकार झाले इमोशनल; एकत्र येत क्लिक केले झक्कास फोटो

झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती.

0108

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली होती.

जाहिरात
0208

मालिकेतील इंद्रा आणि दीपूची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती.

जाहिरात
0308

ही मालिका खासकरुन तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय झालेली पाहायला मिळालं होतं.

जाहिरात
0408

मात्र आता ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगदेखील पूर्ण झालं आहे.

जाहिरात
0508

कलाकारांनी शूटिंग पूर्ण होताच एकत्र येत सुंदर असे फोटोसुद्धा क्लिक केले आहेत.

जाहिरात
0608

या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर केले आहे.

जाहिरात
0708

या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. शिवाय मालिका बंद न करण्याचीही मागणी होत आहे.

जाहिरात
0808

या मालिकेची जागा आता 'तू चाल पुढं' ही नवी मालिका घेणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या