Malaika Arora: सतत डाएट फॉलो करणाऱ्या मलायकाने मारला बिर्याणीवर ताव; बनवले चमचमीत पदार्थ
नेहमीच डाएट आणि वर्कआउट फॉलो करणाऱ्या मलायकाला चमचमीत पदार्थांवर ताव मारताना क्वचितच पाहायला मिळतं.
- -MIN READ
Last Updated :
0108
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आजही तितकीच फिट आणि ग्लॅमरस आहे.
0208
अभिनेत्री नेहमीच आपल्याला जिम आणि योगा करताना दिसून येते. अनेक तरुणी तिचा डाएट प्लॅन आणि डेली रुटीन फॉलो करताना दिसून येतात.
0308
नेहमीच डाएट आणि वर्कआउट फॉलो करणाऱ्या मलायकाला चमचमीत पदार्थांवर ताव मारताना क्वचितच पाहायला मिळतं.
0408
आज मलायकाने रविवारचा निमित्त साधत काही फोटो शेअर केले आहेत.
0608
अभिनेत्रीने हे सर्व पदार्थ आपल्या घरी बनवले आहेत.
0708
चाहत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच लोक या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
0808
मलायका अरोरा सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करत चर्चेत असते.
- First Published :