JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मलाकानं अनोख्या अंदाजात साजरी केली होळी, HOT फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

मलाकानं अनोख्या अंदाजात साजरी केली होळी, HOT फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

एकीकडे सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी होळीच्या रंगात रंगलेले फोटो शेअर करत शुभेच्छा देत असताना मलायकानं मात्र हटके अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

0108

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. यंदाच्या होळीला सुद्धा असंच काहीसं चित्र दिसलं.

जाहिरात
0208

एकीकडे सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी होळीच्या रंगात रंगलेले फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत असताना मलायकानं मात्र हटके अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
0308

मलायकानं होळीच्या निमित्तानं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात
0408

मलायकानं तिच्या सोशल मीडियावर जे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती रंगांऐवजी हातात रंगीत फुगे घेऊन उभी असलेली दिसत आहे.

जाहिरात
0508

मलायकानं रंगाऐवजी अशाप्रकारे फुगे हातात घेत हटके शुभेच्छा दिल्या या फोटोंमध्ये मलायकाचा हॉट आणि सिझलिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0608

मात्र तिच्या या फोटोंवरुनही काही युजर्सनी तिला ‘आंटी’ म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी तिला ‘फुगेवाली’ म्हटलं आहे.

जाहिरात
0708

46 वर्षीय मलायका नेहमीच तिचे हॉट आणि सिझलिंग फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा फिटनेस तरुण अभिनेत्रींनाही लाजवेल असा आहे. सध्या ती 'इंडियाज बेस्ट डान्सर'ची जज म्हणून काम पाहत आहे.

जाहिरात
0808

मलायका मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. लवकरच हे दोघं लग्न करतील अशा चर्चा सुरू आहेत मात्र त्यांना त्यांच्या वयातील अंतरामुळे नेहमीच ट्रोल केलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या