JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अनिल कपूर यांच्या 'Diwali Party'मध्ये अवतरले तारे! मलायकानं अर्जुनच्या हातात हात घालून केली एन्ट्री

अनिल कपूर यांच्या 'Diwali Party'मध्ये अवतरले तारे! मलायकानं अर्जुनच्या हातात हात घालून केली एन्ट्री

सर्वत्र मोठ्या उत्सहात दिवाळी साजरी होत आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले होते. अनिल कपूरची दिवाळी पार्टी मात्र कौटुंबिक होती. यामध्ये अनिल कपूरच्या कुटुंबातील सदस्य अधिकतर दिसत होते. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये दिवाळीची पार्टी झाली नव्हती, पण आता या वर्षी अनिल कपूरने पुढे जाऊन दिवाळी गेट टू गॅदर केली आणि बॉलीवूडचे दिवाळी वैभव परत आल्यासारखे वाटते.

0110

गुरुवारी दिवाळी होती. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता यांनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले होते. अनिल कपूरची दिवाळी पार्टी मात्र कौटुंबिक होती. यामध्ये अनिल कपूरच्या कुटुंबातील सदस्य अधिकतर दिसत होते. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये दिवाळीची पार्टी झाली नव्हती, पण आता या वर्षी अनिल कपूरने पुढे जाऊन दिवाळी गेट टू गॅदर केली आणि बॉलीवूडचे दिवाळी वैभव परत आल्यासारखे वाटते.

जाहिरात
0210

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी अनिल कपूरच्या दिवाळी बॅशला दोघांनीही ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. दोघेही पापाराझींसाठी पोज देताना दिसले.

जाहिरात
0310

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी अनिल कपूरच्या दिवाळी बॅशला दोघांनीही ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली. दोघेही पापाराझींसाठी पोज देताना दिसले.

जाहिरात
0410

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा मीडियासमोर येणं टाळतात. पण दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केल.

जाहिरात
0510

बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनीही अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.

जाहिरात
0610

यावेळी जान्हवी हिरव्या रंगाच्या साडीत तर खुशी गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात दिसली.

जाहिरात
0710

जान्हवी कपूर हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती

जाहिरात
0810

त्याचवेळी, खुशी कपूर गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात गोंडस दिसत होती.

जाहिरात
0910

अनिल कपूर यांच्या दिवाळी पार्टीत शनाया कपूरही पारंपारिक स्टाईलमध्ये दिसली.

जाहिरात
1010

दिवाळीच्या मुहूर्तावर अनिल कपूरनेही मीडियासोबतसुद्धा सण साजरा केला. त्यांना मिठाईसुद्धा भेट केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या