JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo

'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील (Mazya navaryachi Bayko marathi serial) शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल हनिमूनसाठी मालदीवला गेलं होतं. तिथुन रसिकाने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.

0111

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील (Mazya navaryachi Bayko marathi serial) शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने (Rasika sunil ) बॉयफ्रेंड आदित्य बिलागीशी (Aditya Bilagi) लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर हे क्यूट कपल हनिमूनसाठी मालदीवला गेलं होतं. तिथुन रसिकाने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती ट्रोल होत आहे.

जाहिरात
0211

रसिका लाल रंगाचा लाईनिंगचा शर्ट घातला आहे. या लुकमध्ये ती खूुपच हॉट दिसत आहे. काहींनी तिच्या लुकला पसंती दर्शवली आहे तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे.

जाहिरात
0311

एका नेटकऱ्यांने रसिकाचा हा बोल्ड अवतार पाहून म्हटलं आहे की, 'पॅन्ट घालायला विसरली का..!'

जाहिरात
0411

एका नेटकऱ्यांने रसिकाच्या या फोटोवर अगं A...... पोरी...इकडे बघ की!!!!..अशी मजेदार कमेंट देखील केली आहे.

जाहिरात
0511

मालदीवमध्ये रसिकाचा हॉट अंदाज पाहायला मिळाला.

जाहिरात
0611

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अभिनेत्री रसिका सुनीलनो शनाया ही विरोधी भूमिका साकारली असली तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती.

जाहिरात
0711

या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. रसिकांने यापूर्वी पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात रसिकाने कामही केले होते. रसिकाने अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात काम केले आहे.

जाहिरात
0811

रसिका आणि आदित्य यांची पहिली भेट 2018 मध्ये लॉस ऐंजिलीसमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर या दोघांनी 2020 मध्ये एकमेकांना भेटायला सुरुवात केली.

जाहिरात
0911

रसिकांने यापूर्वी पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात रसिकाने कामही केले होते. रसिकाने अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात काम केले आहे.

जाहिरात
1011

रसिकाच्या हनिमून लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

जाहिरात
1111

कधी बिकिनी तर कधी शॉर्टस अशा विविध लुकमध्ये रसिका मालदिवमध्ये दिसली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या