JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Madhuri Dixit वाढवणार OTT ची धकधक, कधी आणि कुठे होणार तिची पहिली सिरीज प्रदर्शित?

Madhuri Dixit वाढवणार OTT ची धकधक, कधी आणि कुठे होणार तिची पहिली सिरीज प्रदर्शित?

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या ‘द फेम गेम’ सिरीजमधून डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे.

0110

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या 'द फेम गेम' सिरीजमधून डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सिरीज 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
0210

करण जोहरने 'द फेम गेम' या सिरीजचे काही फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
0310

'द फेम गेम' या सिरीजमध्ये माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहे.

जाहिरात
0410

माधुरी दीक्षितचा हा पहिला डिजिटल डेब्यू आहे. चाहते तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जाहिरात
0510

'द फेम गेम' सिरीजमध्ये माधुरी अनामिका आनंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिरीजची कथा अनामिकाच्या भोवती फिरताना दिसणार आहे.

जाहिरात
0610

'द फेम गेम'मध्ये संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन आणि सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी यांच्याही भूमिका आहेत.

जाहिरात
0710

रुपेरी पडद्या गाजवल्यानंतर माधुरी दीक्षित ओटीटीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

जाहिरात
0810

यापूर्वी या सिरीजचे नाव फाइंडिंग अनामिका असं होते. मात्र आता याचे नाव बदलून 'द फेम गेम' करण्यात आले आहे.

जाहिरात
0910

माधुरी दीक्षित मागच्या काही दिवसापासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. ती शेवटची करण जोहरच्या कलंक या चित्रपटात दिसली होती.

जाहिरात
1010

करण जोहरने शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. (फोटो साभार- Karan Johar instagram )

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या