गुल्की जोशी सध्या ‘मॅडम सर’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांना आपलीशी वाटते. त्यामुळे त्या कलाकारांबद्दल जाणून घ्यायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं.
आज आपण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गुल्की जोशीबद्दल जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री आपल्या रिअल लाईफमध्ये कशी आहे, हे आपण पाहणारा आहोत.
गुल्की जोशी सध्या 'मॅडम सर' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
नेहमीच खाकी वर्दीत दिसून येणारी मॅडम आपल्या रिअल लाईफमध्ये कशी दिसत हे पाहण्यासाठी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते.
गुल्की जोशी आपल्या प्रत्येक फोटोंमध्ये बोल्ड अंदाजात चाहत्यांना घायाळ करते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून प्रेम देत असतात.
गुल्की जोशी झी टीव्हीवरील 'फिर सुबह होगी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात आली होती. त्यांनतर तिने ये है मोहबत्तें, परमावतार श्री कृष्ण, भौकाल अशा विविध मालिकांमध्ये दिसून आली होती.