JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Payal-Sangram Wedding: पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग; सेलेब्रिटी कपलच्या मेहंदी-संगीताचे PHOTO

Payal-Sangram Wedding: पायलच्या हातावर चढला संग्रामच्या प्रेमाचा रंग; सेलेब्रिटी कपलच्या मेहंदी-संगीताचे PHOTO

Payal-Sangram Wedding: ‘लॉकअप’ (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Payal Rohtagi & Sangram Singh) उद्या लग्नगाठ बांधणार (Wedding) आहेत.

0108

'लॉकअप' (Lock Upp) फेम अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह (Payal Rohtagi & Sangram Singh) उद्या लग्नगाठ बांधणार (Wedding) आहेत.

जाहिरात
0208

तत्पूर्वी या दोघांच्या मेहंदी आणि संगीताचे फोटो समोर आले आहेत. फोटो समोर येताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0308

या फोटोंमध्ये पायलच्या हातावर संग्रामच्या नावाची मेहंदी काढलेली दिसून येत आहे.

जाहिरात
0408

सोबत पायलने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री लेहेंग्यामध्ये तर संग्राम कुर्ता पायजमामध्ये एकदम ट्रॅडिशनल दिसून येत आहेत .

जाहिरात
0508

या फोटोंवरून हा लुक त्यांच्या संगीत सोहळ्यादरम्यानचा असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
0608

सेलिब्रेटी कपल उद्या म्हणजेच 9 जुलै 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये लग्नापुर्वीच्या सर्व विधी पार पडणार आहेत.

जाहिरात
0708

तर आग्रामधील एका अतिशय प्राचीन अशा हिंदू मंदिरात हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

जाहिरात
0808

याबाबत बोलताना संग्राम आणि पायलने म्हटलं होतं, '' मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. आग्रा या शहराला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. यानंतर आम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन आयोजित करू, यासोबतच हरियाणातील लोकांना मिठाई आणि लाडू देखील पाठवण्यात येणार आहेत''.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या