हिंदीतील ‘गुम है किसी के प्यार मैं’ या लोकप्रिय मालिकेचा रिमेक ‘लग्नाची बेडी’ आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार ते आपण पाहूया.
मराठीमध्ये अनेक रंजक मालिका पाहायला मिळत आहेत. तसेच काही हिंदी मालिकांचे रिमेकसुद्धा आपल्या भेटीला येत आहेत. हिंदीतील 'गुम है किसी के प्यार मैं' या लोकप्रिय मालिकेचा रिमेक 'लग्नाची बेडी' आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत कोणता कलाकार कोणत्या भूमिकेत असणार ते आपण पाहूया.
'लग्नाच्या बेडी' या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून संकेत पाठक असणार आहे. यामध्ये तो पोलीस अधिकारी राघव रत्नपारखीची भूमिका साकारत आहे.
तर मुख्य नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री सायली देवधर असणार आहे. ती यामध्ये सिंधूची भूमिका साकारत आहे.