JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नुकताच खरेदी केलं होतं लक्झरी घर; इतकी होती Sidharth ची संपत्ती

नुकताच खरेदी केलं होतं लक्झरी घर; इतकी होती Sidharth ची संपत्ती

सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. या अभिनेत्याने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता आणि संपत्तीसुद्धा मिळवली होती.

0105

सिद्धार्थच्या अचानक एक्झिटने सर्वांनाचं धक्का बसला आहे. या अभिनेत्याने अगदी कमी वयात प्रचंड लोकप्रियता आणि संपत्तीसुद्धा मिळवली होती. जाणून घेऊया त्याच्या नेटवर्थबद्दल

जाहिरात
0205

सिद्धार्थची 2020 पर्यंत नेटवर्थ तब्बल 1.5 मिलियन डॉलर म्हणजेच 11 करोड इतकी होती.

जाहिरात
0305

त्याला गाड्यांची खूपच आवड होती. त्याच्याकडे bmw पासून अनेक प्रकारच्या कार होत्या.

जाहिरात
0405

सिद्धार्थने नुकताच एक लग्झरी घर खरेदी केलं होतं. त्याच्याकडे अनेक घर होते.

जाहिरात
0505

त्याच्याकडे अनेक मोटारसायकलसुद्धा होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या