मुंबई, 28 ऑगस्ट: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं खास गायिका नेहा राजपाल यांच्यासोबत संवाद साधला आहे.