JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL

'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्रीचं गुपचूप लग्न; PHOTO झाले VIRAL

ईशाने राजस्थानमध्ये फ्लाईग पायलट वासदेव सिंह जसरोटीया सोबत लग्न केलं आहे.

0111

छोट्या पडद्यावरील मालिका 'कुंडली भाग्य' मधील अभिनेत्री ईशा आनंदने गुपचूप लग्न केलं आहे. तिने हे लग्न गेल्या महिन्यात केल आहे. मात्र आत्ता तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे सर्वांनाचं सुखद धक्का बसला आहे.

जाहिरात
0211

ईशाने आपल्या लग्नाचे फोटो शेयर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच आपल्या जोडीदारासाठी देवाचे आभार मानले आहेत.

जाहिरात
0311

ईशाने राजस्थानमध्ये फ्लाईग पायलट वासदेव सिंह जसरोटीया सोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
0411

ईशाने आपल्या लग्नाची माहिती गुपित ठेवण्यापाठीमागे कोरोना महामारी हेचं कारण असल्याचं सांगितलं आहे.

जाहिरात
0511

ईशाने म्हटलं की तिने 2 फेब्रुवारीलाचं कोर्टात लग्न केलं होतं.

जाहिरात
0611

त्यानंतर कोरोना महामारीमुळे छोट्याश्या कौटुंबिक पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

जाहिरात
0711

कोरोनामुळे फक्त घरातील लोक आणि काही जवळच्या व्यक्तीच उपस्थित होत्या.

जाहिरात
0811

ईशाने सांगितलं कोरोनाचं संकट टळल्यानंतर किंवा लसीकरण झाल्यानंतर लग्नाची पार्टी देऊ इच्छिते.

जाहिरात
0911

ईशाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

जाहिरात
1011

10 मे ला ईशाने पिवळ्या रंगाच्या साडीत एक फोटो शेयर करत, लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं सांगितलं होतं.

जाहिरात
1111

ईशा 'कुंडली भाग्य ' मालिकेत तापसीची व्यक्तिरेखा साकारत आहे. शिवाय 'छोटी सरदारनी' मालिकेतसुद्धा विशेष भूमिकेत दिसून येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या