JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Vijay Deverkonda: सगळे सोशल नॉर्म बाजूला! Koffee with Karan मध्ये रिलेशनशिप, सेक्स लाइफबद्दल टाकलेले बाँब पाहून बसेल धक्का

Vijay Deverkonda: सगळे सोशल नॉर्म बाजूला! Koffee with Karan मध्ये रिलेशनशिप, सेक्स लाइफबद्दल टाकलेले बाँब पाहून बसेल धक्का

Koffee With Karan episode 4 trailer : करण जोहरच्या शोमध्ये साउथ स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांनी इतकं सगळं खुल्लम खुल्ला सांगून टाकलंय की…

0110

'कॉफी विथ करण सीझन 7' च्या चौथ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोचा होस्ट करण जोहरनं सीझन 7 च्या चौथ्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे.

जाहिरात
0210

चौथ्या भागात लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे हजेरी लावणार आहे. प्रोमोमधून दिसतंय की, विजय आणि अनन्या रिलेशनशिप, सेक्स लाइफबद्दल खुलासे करणार आहेत. त्यामुळे हा भाग कमालीचा उत्सुकतेचा ठरणार असल्याचं पहायला मिळतंय.

जाहिरात
0310

नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसतंय की, करणनं विजय देवरकोंडाला त्याच्या बेडरुम सिक्रेटविषयी विचारलं आहे.

जाहिरात
0410

कधीही 'थ्रीसम'मध्ये म्हणजेच भाग घेतला आहे का, असा प्रश्न करणनं विजयला विचारला. यावर लाजून विजयनं म्हटलं की, मी हे कधीच केलं नाही.करणनं पुढे म्हटलं की तुला 'थ्रीसम करायला आवडेल का?, यावर विजय म्हणाला की, माझी काही हरकत नाही.

जाहिरात
0510

याशिवाय लुममध्ये सेक्स केलंय का याविषयीही करणनं विजयला प्रश्न केला. उत्तर देताना विजय देवरकोंडानं म्हटलं की, कारमध्ये केलाय. करणनं म्हटलं की, हे खूप अवघड असेल ना?, विजय म्हणाला मजबुरीनं केला.

जाहिरात
0610

याशिवाय करणनं मागच्या भागातील सारा जान्हवीची क्लिपही दाखवली ज्यामध्ये सारानं विजय तिचा क्रश असल्याचं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना विजयनं म्हटलं की, मला माहिती आहे हा शो कुठे जाणार आहे आणि काय काय विचारलं जाणार आहे.

जाहिरात
0710

करण जोहरनं विजय देवरकोंडाला तर सेक्सविषयी प्रश्न विचारलेच मात्र त्यानं अनन्यालाही अनेक प्रश्न विचारलेले दिसून आलं.

जाहिरात
0810

करण जौहरनं अनन्याला आदित्य रॉय कपूरसोबत आणि तिच्यामध्ये काय चाललं आहे विचारलं. यावर अनन्याचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते.

जाहिरात
0910

कधी कोणी मानेवर वगैरे लवबाईट दिल्यावर कधी ते मेकअपनं लपवलंय का?, असा प्रश्नही करणनं अनन्याला केला.

जाहिरात
1010

कॉफी विथ करणच्या चौथ्या भागात अनन्या आणि विजयविषयी अनेक खुलासे होणार असून हा भाग पाहणं चागलंच मनोरंजनात्मक ठरणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या