Katrina Kaif Vicky Kaushal Mehndi Ceremony Inside Photos: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.
Katrina Kaif Vicky Kaushal Mehndi Ceremony Inside Photos: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिना स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाच्या प्रत्येक विधीचे खास फोटो शेअर करत आहेत..
कतरिना आणि विकी मेंदी सोहळ्यात फुलटू धमाल करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.
या मेंदी सोहळ्यात विकी आणि कतरिना एकमेकांसोबत डान्स करण्यात पूर्णपणे मग्न दिसत होते. मेंदी सेरेमनीमध्ये दोघांनीही जबरदस्त डान्स केला.
विकी कौशल आणि कतरिना कैफने मेंदीच्या रंगाचे पारंपरिक कपडे या सोहळ्यात परिधान केले होते. ही फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
या फोटोत फिल्मी स्टाईलमध्ये विकी कतरिनाला प्रपोज करताना दिसत आहे. (सर्व फोटो विकी आणि कतरिना यांच्या इन्स्टा पेजवरून घेण्यात आले आहेत. )