JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रणबीरशी ब्रेकअप झालं ही चांगली गोष्ट - कतरिना कैफ

रणबीरशी ब्रेकअप झालं ही चांगली गोष्ट - कतरिना कैफ

कतरिना आणि रणबीरचं ब्रेकअप चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी कतरिनाची मनस्थितीही बरी नव्हती. पण आता ती खूप पुढे गेलीय. या ब्रेकअपकडे ती कसं बघते?

0106

कतरिना कैफ रणवीर-दीपिकाच्या लग्नाला उपस्थित होती. दीपिका आणि कतरिना दोघींचाही रणबीर हा एक्स बाॅयफ्रेंड. कतरिनाच्या या मोकळेपणाला सगळ्यांनी दाद दिली.

जाहिरात
0206

दीपिकापेक्षा कतरिनाच्या ब्रेकअपचा सगळ्यांना धक्का बसला होता. दोघं सहा वर्ष एकत्र होते. अगदी काही महिने एकत्र राहत होते. अगदी दोघांचं लग्न होणार, अशी चर्चाही होती.

जाहिरात
0306

कतरिना पहिल्यांदाच व्होग मासिकाशी बोलताना म्हणाली, आपण एखाद्या व्यक्तीवर फोकस करतो, आपला आनंद त्याच्यात शोधत असतो. तेव्हा स्वत:कडे पहात नाही.

जाहिरात
0406

पुढे ती म्हणाली, ' आता मी माझ्याकडेच नीट पाहू शकते. माझ्याच अनेक गोष्टींचा विचार करू शकते. म्हणूनच ब्रेकअप माझ्यासाठी मोठा आशीर्वाद ठरलंय.

जाहिरात
0506

दीपिका आणि कतरिना दोघांचंही रणबीरबरोबर ब्रेकअप झालं. दोघींनाही खूपच मानसिक त्रास झाला. दीपिकाही डिप्रेशनमध्ये गेली होती. कतरिना आता मात्र एकदम पुढे गेलीय. आपल्या कामावरच ती सर्व लक्ष केंद्रित करतेय.

जाहिरात
0606

दोघांच्या ब्रेकअपनंतर जग्गा जासूस रिलीज झाला होता. त्यावेळीही कतरिना प्रमोशनच्या वेळी प्रोफेशनलच वागली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या