एकीकडे कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीचा 'भूल भुलैय्या 2' तर दुसरीकडे कंगना रणौत, अर्जुन रामपालचा 'धाकड' हे चित्रपट रिलीज झाले आहेत.
जाहिरात
0207
कार्तिक आणि कियाराच्या चित्रपटाने कंगनाच्या धाकडला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
जाहिरात
0307
हॉरर-कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात
0407
अक्षय कुमार, विद्या बालन,शायनी अहुजा आणि अमिषा पटेल यांच्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
जाहिरात
0507
या सिक्वेलमध्ये कार्तिक आणि कियारासोबत प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू, राजपाल यादव अशी तगडी स्टारकास्ट आहे.
जाहिरात
0607
या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल 66. 71 कोटींची कमाई केली आहे.
जाहिरात
0707
हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा पूर्ण करणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.