बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या ‘सिंगल मदर’ म्हणून जगत आहे. अभिनेत्रीने संजय कपूर या उद्योगपतीसोबत लग्न केलं होतं. परंतु करिश्मा त्याची दुसरी पत्नी होती.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या 'सिंगल मदर' म्हणून जगत आहे. अभिनेत्रीने संजय कपूर या उद्योगपतीसोबत लग्न केलं होतं. परंतु करिश्मा त्याची दुसरी पत्नी होती.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संजय कपूरची पहिली पत्नी आणि करिश्मा कपूरची स्वतः कोण आहे? याबाबतच आपण आज जाणून घेणार आहोत.
नंदिता मेहतानी ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ती अनेक अभिनेत्रींसाठी हटके ड्रेस डिझाईन करत असते.
महत्वाचं म्हणजे या दोघांनी काही महिन्यांपूर्वी ताजमहालजवळ साखरपुडासुद्धा उरकला होता. त्यांनतर ते इजिप्तलासुद्धा गेले होते. त्यांनी पिरॅमिडजवळील काही फोटोही शेअर केले आहेत.