JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / करीना कपूरचा मुलगा Jeh Ali Khan च्या पहिल्या बर्थडेला बहीण सारासह इब्राहिमनं केली मस्ती, क्यूट Photos Viral

करीना कपूरचा मुलगा Jeh Ali Khan च्या पहिल्या बर्थडेला बहीण सारासह इब्राहिमनं केली मस्ती, क्यूट Photos Viral

बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खानच्या मुलगा जेह अली खानचा (Jeh Ali Khan) पहिला वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या बर्डथे पार्टीची चर्चा (Jeh Ali Khan Birthday Photos) सोशल मीडियावर रंगली आहे.

0106

बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर खानच्या मुलगा जेह अली खानचा (Jeh Ali Khan) पहिला वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या बर्डथे पार्टीची चर्चा (Jeh Ali Khan Birthday Photos) रंगली आहे.

जाहिरात
0206

सारा अली खानने (Sara Ali Khan) इन्स्टावर जेह अली खानच्या (Jeh Ali Khan) बर्डथे पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती वडील सैफ अली खान (Saif Ali khan) तसेच भाऊ इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि क्यूट जेहसोबत दिसत आहे. (Instagram/saraalikhan95)

जाहिरात
0306

सारा अली खानने हे फोटो शेअर करताच या फोटोवर 8 लाखापेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.

जाहिरात
0406

साराने हे फोटो शेअर करत म्हटलं आहे की, पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी जेह.

जाहिरात
0506

मुलांसोबत सैफ देखील आनंदात दिसत आहे.

जाहिरात
0606

जेह अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत कुटुंबातील काही सदस्य व जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता. (Instagram/saraalikhan95)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या