JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अंकिता लोखंडेच्या संगीतमध्ये पंगा क्वीन कंगना रणौतची हजेरी! अभिनेत्रीने होणाऱ्या नवरीसोबत केली फुल्ल ऑन धम्माल

अंकिता लोखंडेच्या संगीतमध्ये पंगा क्वीन कंगना रणौतची हजेरी! अभिनेत्रीने होणाऱ्या नवरीसोबत केली फुल्ल ऑन धम्माल

अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबर म्हणजे आज लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

0108

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या आपल्या लग्नामुळे फारच चर्चेत आहे. नुकताच अंकिताच्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौतने हजेरी लावली होती.

जाहिरात
0208

अंकिता लोखंडे आणि कंगना रणौतन आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अंकिताच्या संगीत नाईटचे आहेत. यामध्ये कंगना धम्माल करताना दिसून येत आहे.

जाहिरात
0308

फोटोमध्ये कंगना आणि अंकिता एकमेकांशी गप्पा मारताना आणि मजामस्ती करताना दिसून येत आहेत.

जाहिरात
0408

तसेच कंगनाने फोटो शेअर करत एका फोटोला कॅप्शन दिलं आहे, होय आम्ही तिच्या प्लॅनेटसारख्या मोठ्या साखरपुड्याच्या अंगठीबद्दल बोलत आहोत.

जाहिरात
0508

तसेच कंगना रणौतने अंकिता आणि विकीला शुभेच्छा देत जगातील सर्व आनंद तुमच्यासाठी असं म्हटलं आहे.

जाहिरात
0608

तर अंकिताने आपल्या इन्स्टाग्रामवर कंगना सोबतचा फोटो शेअर करत आय लव्ह यु असं म्हटलं आहे. या फोटोंमधून या दोघींचं बॉन्डिंग दिसून येत आहे.

जाहिरात
0708

कंगना आणि अंकिताने 'मणिकर्णिका' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासूनच या दोघींमध्ये ओळख झाली होती.

जाहिरात
0808

अंकिता लोखंडे आणि विकी जैन १४ डिसेंबर म्हणजे आज लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या