JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PICS: जाह्नवी कपूरचा 'तो' फोटो बघून नेटकऱ्यांना आली श्रीदेवची आठवण

PICS: जाह्नवी कपूरचा 'तो' फोटो बघून नेटकऱ्यांना आली श्रीदेवची आठवण

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) एक फोटो पाहून चाहत्यांना श्रीदेवी (Shridevi) यांचाच भास झाला. पाहा कोणता आहे तो फोटो

0105

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) आज जरी आपल्यात नसल्या तरी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन आहेत. श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल टाकत जान्हवी कपूरही (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये स्वत: नाव बनवत आहे. जान्हवीने धडक, गुंजन सक्सेना अशा चित्रपटातून काम केलं आहे.

जाहिरात
0205

काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये ती हुबेहुब जान्हवीसारखीच दिसत होती. तिला पाहिल्यावर अगदी तरुणपणीच्याच श्रीदेवीचा भास होत होता.

जाहिरात
0305

जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. इन्स्टाग्रावर तिचे 93 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जान्हवीच्या त्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. यात नेटकऱ्यांनी लिहीलं आहे की, ‘तुला पाहून तुझ्या आईचाच भास होत आहे.’

जाहिरात
0405

सोशल मीडियावर जान्हवीचे बरेच फॉलोअर्स आहेत. नव्या वर्षानिमित्त जान्हवी कपूर गोव्याला गेली होती. तिथे कार्तिक आर्यनसोबत तिचे फोटो व्हायरल झाले होते. (फोटो साभारः Instagram @janhvikapoor)

जाहिरात
0505

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जान्हवी रूह अफजा, दोस्ताना 2 या चित्रपटांमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या