JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTOS : बर्थडे गर्ल Janhvi Kapoor पोहचली तिरूपती दर्शनासाठी, तमिलियन लुकनं वेधलं लक्ष

PHOTOS : बर्थडे गर्ल Janhvi Kapoor पोहचली तिरूपती दर्शनासाठी, तमिलियन लुकनं वेधलं लक्ष

जान्हवी कपूरचा(Janhvi Kapoor) आझ 25 वा वाढदिवस आहे. हा खास दिवस तिनं तिरुमलामध्ये तिच्या गर्ल गॅंगसोबत साजरा केला. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

0108

जान्हवी कपूरचा(Janhvi Kapoor) आझ 25 वा वाढदिवस आहे. हा खास दिवस तिनं तिरुमलामध्ये तिच्या गर्ल गॅंगसोबत साजरा केला. याचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिनं लिंबू रंगाची (Happy Birthdya Janhvi Kapoor) साडी नेसली होती. तर या साडीवर तिनं गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं होत. ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो साभारः इन्स्टाग्रामः @janhvikapoor)

जाहिरात
0208

या फोटोत जान्हवी तिच्या गर्ल गॅंगसोबत दिसत आहे. सगळ्याजणी पारंपारिक लुकमध्ये दिसत आहेत.

जाहिरात
0308

चाहत्यांना जान्हवीचा हा पारंपारिक लुक खूपच भावला आहे. या फोटोंवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे.

जाहिरात
0408

जान्हवीचा हा लुक पाहून चाहते तिची तुलना आई श्रीदेवी यांच्यासोबत करत आहेत. काहीनं म्हटलं आहे की, ती तिच्या आईची कार्बन कॉपी दिसत आहे.

जाहिरात
0508

फोटो शेअर करत जान्हवीनं म्हटलं आहे की, 'ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः श्रीमन नारायण नमो नमः तिरुमल तिरुपति नमो नमः जय बालाजी नमो नमः .'

जाहिरात
0608

शुक्रवारी रात्री जान्हवी कपूर मुंबई विमानतळानर स्पॉट झाली होती. यावेली तिनं पॅप्ससोबत केक देखील कापला होता.

जाहिरात
0708

सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. ज्यामध्ये जान्हवी केक कापताना दिसत होती.

जाहिरात
0808

जान्हवी आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. ज्यासाठी ती तिरूपतीला गेली आहे. (फोटो साभारः इन्स्टाग्रामः @janhvikapoor)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या