JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Irrfan Khan Death Anniversary; पाहा अष्टपैलू अभिनेत्याचे कधीही न पाहिलेले फोटो

Irrfan Khan Death Anniversary; पाहा अष्टपैलू अभिनेत्याचे कधीही न पाहिलेले फोटो

इरफान खान हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा.

0110

इरफान खान हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जायचा.

जाहिरात
0210

29 एप्रिल 2020 साली कर्करोगामुळं त्याचं निधन झालं. आज त्याचा पहिला पुण्यतिथी आहे. या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जाहिरात
0310

इरफानचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असं होतं. जयपूरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता.

जाहिरात
0410

त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं.

जाहिरात
0510

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या अनेक चित्रपटांद्वारे त्यानं आपल्या दमदार अभिनयाचं प्रदर्शन करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.

जाहिरात
0610

विशेष म्हणजे त्यानं केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती.

जाहिरात
0710

त्यानं द अमेझिंग स्पायडरमॅन, लाईफ ऑफ पाय, न्यूयॉर्क, ज्युरॅसिक पार्क यांसारख्या अनेक विदेशी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

जाहिरात
0810

जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
0910

कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

जाहिरात
1010

सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यानं प्रचंड संघर्ष केला. मालिकांमध्ये मिळणारा लहानसहान भूमिका करुन त्यानं करिअरची सुरुवात केली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या