JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !

या फिट सेलिब्रिटींचा हा आहे फिटनेस फंडा !

मुंबई, 21 जून : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्यामुळे जगभरात आज योगा दिन साजरा केला जात आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त फिट असतात ते सेलिब्रिटी. जाणून घेऊयात त्यांचा योगा आणि फिटनेस फंडा. आता गोष्ट फिटनेसची आहे तर त्यात सगळ्यात आधी नाव येतं ते बिपाशा बासूचं. बिपाशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. ती रोज प्राणायम करते. डोकेदुखी थांबवण्यासाठीसुद्धा योगा करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीची योगाची एक डीव्हीडीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

019

मुंबई, 21 जून : आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्यामुळे जगभरात आज योगा दिन साजरा केला जात आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त फिट असतात ते सेलिब्रिटी. जाणून घेऊयात त्यांचा योगा आणि फिटनेस फंडा.

जाहिरात
029

आता गोष्ट फिटनेसची आहे तर त्यात सगळ्यात आधी नाव येतं ते बिपाशा बासूचं. बिपाशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. ती रोज प्राणायम करते.

जाहिरात
039

डोकेदुखी थांबवण्यासाठीसुद्धा योगा करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा शेट्टीची योगाची एक डीव्हीडीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरात
049

जॅकलीन फर्नांडिस स्वत:ला फिट ठेवण्यासाठी दिवसातून 108 वेळा सूर्य नमस्कार करते. ती नियमितपणे आष्ठांग योग करते.

जाहिरात
059

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा फिटनेस फॉर्मूला म्हणजे योगा, कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग. ती रोज योगा, प्राणायम, आसन आणि मेडिटेशन करते आणि स्वत:ला फिट ठेवते.

जाहिरात
069

कंगाना राणावतला बॉलिवूडची राणी म्हटलं जातं. याच्यामागंचं गुपित म्हणजे तिने योगा आणि स्वत:च्या फिटनेसची काळजी घेत स्वत:ला सगळ्यांपेक्षा वेगळं सिद्ध केलं आहे.

जाहिरात
079

मलायका अरोरा एक फिटनेस फ्रीक आहे. त्यामुळे तिचे योगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी असतात.

जाहिरात
089

योगाला बॉलिवूडमध्ये ट्रेंड बनवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती आहे अभिनेत्री करिना कपूर. तिला पाहून बॉलिवूडमध्ये अर्जून रामपाल पासून अनेक कलाकारांनी योगा करण्यास सुरूवात केली. ती रोज 50 वेळा सूर्य नमस्कार करते. तिच्या प्रेग्नेंसीनंतरही तिने योगा करणं सोडलं नाही.

जाहिरात
099

बॉलिवूडमध्ये ज्यांना सगळ्या तरूण म्हटलं जातं ते अनिल कपूर इतके फिट राहण्यामागंचं सगळ्यात मोठं राज म्हणजे योगा. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सोनम कपूरदेखील स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा करते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या