अभिनेत्री काजोलची लहान बहीण तनिषा मुखर्जीनं नुकताच तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला.
अभिनेत्री आणि काजोलची लहान बहीण तनिषा मुखर्जीनं नुकताच तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या मैत्रिणींसोबत तिची आई अभिनेत्री तनुजा मुखर्जी सुद्धा एन्जॉय करताना दिसल्या.
तानिषा मुखर्जीनं तिचा वाढदिवस अलिबाग येथे साजरा केला. त्याच्या पूलसाइड पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या पूल साइड पार्टीमध्ये तनिषाची आई आणि अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांनी वयाच्या 76 व्या वर्षी स्विमसूट घातला होता. त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
तनिषानं तिच्या वाढदिवसांचं सेलिब्रेशन तिच्या मैत्रिणीसोबत केलं. यावेळी ती धम्माल एन्जॉय करताना दिसली.
तनिषा मुखर्जी तिच्या मैत्रिणींसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या वयात तनिषाचा फिटनेस पाहण्यासारखा आहे.