JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तरुणीने चक्क स्वतःशीच बांधली लग्नगाठ, विरोधाला घाबरुन ठरल्या तारखेच्या आधीच उरकला सोहळा

तरुणीने चक्क स्वतःशीच बांधली लग्नगाठ, विरोधाला घाबरुन ठरल्या तारखेच्या आधीच उरकला सोहळा

आपल्या आजूबाजूला अनेक अजब गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी पाहून सर्वानांच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच काहीसं घडलं आहे गुजरातच्या वडोदरामध्ये.

0107

आपल्या आजूबाजूला अनेक अजब गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी पाहून सर्वानांच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. असंच काहीसं घडलं आहे गुजरातच्या वडोदरामध्ये.

जाहिरात
0207

क्षमा बिंदू या डिजिटल क्रियेटर महिलेने स्वतःसोबतच लग्नगाठ बांधली आहे. हे पाहून जो-तो आश्चर्य व्यक्त करत आहे.

जाहिरात
0307

क्षमाने काही दिवसांपूर्वी आपण स्वतः सोबतच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र भाजप नेत्याने यासाठी विरोध दर्शविला होता.

जाहिरात
0407

त्यामुळे 11 तारीख जाहीर करुनसुद्धा क्षमाने त्याआधीच स्वतः सोबत लग्न केलं आहे.

जाहिरात
0507

या लग्नात ना नवरदेव होता ना पंडित क्षमाने स्वतः च फेरे घेऊन लग्नगाठ बांधली आहे.

जाहिरात
0607

अगदी चालीरीतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला. लग्नाआधी मेहंदी आणि हळदी समारंभसुद्धा पार पडला.

जाहिरात
0707

या लग्नात क्षमाच्या जवळच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. त्यांनतर आता ती एकटीच गोव्याला आपल्या हनिमूनसाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या