JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / तुझ्यात जीव रंगला : पाठकबाईंच्या लाडक्या लाडूची ही कामगिरी पाहिलीत का?

तुझ्यात जीव रंगला : पाठकबाईंच्या लाडक्या लाडूची ही कामगिरी पाहिलीत का?

तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाई, राणादाप्रमाणे त्यांचा लाडूही लोकप्रिय झालाय.

0105

तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाई, राणादाप्रमाणे त्यांचा लाडूही लोकप्रिय झालाय. लाडू याचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे.

जाहिरात
0205

लाडूचं एक कसब सगळ्यांच्या समोर आलंय. लाडू चक्क उसाचा रस काढतोय.

जाहिरात
0305

पाठकबाईंच्या लाडक्या लाडूच्या अभिनयाचं कौतुक नेहमीच होतं. पण आता त्याचं हे कसब पाहून सगळेच अवाक झालेत.

जाहिरात
0405

या मालिकेत सध्या समज गैरसमजाचे खेळ सुरू आहेत. त्यात लाडूची भूमिका प्रेक्षकांना गंमत आणते.

जाहिरात
0505

लाडूला या मालिकेत 1 वर्ष पूर्ण झालंय. केक कापून लाडूचं सेलिब्रेशन सेटवर झालं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या