JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / विक्रांतचं आणखी एक नवं रूप येतं समोर

विक्रांतचं आणखी एक नवं रूप येतं समोर

सगळे जण ज्याची वाट पहात होते, तो क्षण आला. विक्रांत ईशासाठी बंद दरवाजा उघडणार.

0106

सगळे जण ज्याची वाट पहात होते, तो क्षण आला. विक्रांत ईशासाठी बंद दरवाजा उघडणार.

जाहिरात
0206

ईशाला विक्रांतचं खरं रूप कळलंय. त्यामुळे विक्रांत सरंजामे मनातून हादरलाय. ते वरकरणी चांगलं वागतोय.

जाहिरात
0306

म्हणूनच विक्रांत ईशाला घेऊन बंद दरवाजाकडे जातो. ईशाच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी तो हे करतोय.

जाहिरात
0406

दरवाजा उघडतो आणि समोर राजनंदिनीचा फोटो पाहून ईशाला धक्का बसतो. पाण्यात तिनं हाच चेहरा पाहिला होता.

जाहिरात
0506

ते पाहून ईशा बेशुद्ध पडते. विक्रांत चक्रावून जातो.

जाहिरात
0606

आता सुरू होणार विक्रांतचा भूतकाळ. म्हणजेच राजनंदिनीचा वावर सुरू होणार. प्रेक्षकांना नवी कथा पाहायला मिळणार.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या